।। *जाहीर आवाहन*||
ग्रामपंचायत तगरखेडा च्या वतीने सर्व ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वानी गर्दी टाळावी मास्क व सानिटायर चा वापर करावा. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळावेत. तसेच दुकानदार बंधुनी आपल्या दुकानात येणाऱ्या नागरिकांना मास्क लावले शिवाय प्रवेश देऊ नये तसेच आपल्या दुकानात सनिटाझर ठेवावे. सर्व नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम पासून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे हि विनंती
आपले विश्वासू
सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय तगरखेडा ता निलंगा जि लातूर


Post a Comment
0 Comments