*केमिस्ट संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी बालाजी थेटे*
निलंगा :-( प्रतिनिधी)
निलंगा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असाेशिएशन अध्यक्ष पदी तगरखेडा गावचे सुपुत्र दैनिक लोकमत औराद शहाजनीचे प्रतिनिधी बालाजी थेटे यांची निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्ष पदी साेमनाथ आग्रे काेषाध्यक्षपदी अरविंद गडीकर समन्वयक विकास साळुंके सहसचिव उमाकांत पाटील सहकाेषाध्यक्ष दिपक नाईक यांची काल सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाशजी बाहेती तालुका कार्याध्यक्ष बाबुराव महाजन तालुका सचिव राजेंद्र धुत तालुका उपाध्यक्ष वैभव पाटील तालुका प्रतिनिधी राजप्पा शंकद कार्यकारी सदस्य गाेविंद चव्हाण पि आर ओ अविनाश धाेंडदेव विरभद्रअप्पा आग्रे दत्ता पाटील किशन बाहेती बालाजी शिंदे हंसराज शिंदे बजरंग मरे आदी उपस्थित हाेते.
तालुकाध्यक्ष पदी तगरखेडा गावचे सुपुत्र बालाजी थेटे यांची निवड झाल्याबद्दल समस्त गावकरी, आम्ही तगरखेडकर ग्रूप तर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments