Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*हिंदुत्वादि विचाराची धगशाली मशाल पेटविणारे हिंदूनायकश्री सुरेशजी चव्हाणके यांचे लातूर येथे हिंदूंत्व हुंकार सभा संपन्न*



 *हिंदुत्वादि विचाराची धगशाली मशाल पेटविणारे हिंदूनायक श्री सुरेशजी चव्हाणके यांचे लातूर येथे हिंदूंत्व हुंकार सभा संपन्न*

लातूर:-(प्रतिनिधी)
दि. 27 नोहें रविवार रोजी सायं 5 वाजता लातुर मधील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे वीर योध्दा संघटनेतर्फे हिंदुत्व हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना सुदर्शन न्युजचे संचालक आदरणीय सुरेश चव्हाणके यांनी देशातील हिंदु धर्मावर आलेल्या संकटावर
वाचा फोडताना चौफेर विश्लेषण देऊन लव्ह जिहाद ते जिहादेच्या मानसिकतेत असलेल्या सडक्या मेंदूची कीव करून हे राष्ट्र हिंदुराष्ट्र व्हावे, यासाठी हिंदुस्थानातील गावोगावी जाऊन सरकारपर्यंत समस्त हिंदूंच्या भावना पोहचविणारे विचार मंथुन देऊन अवघे लातूर भगव्या विचार
प्रवाहात आणले.तसेच हिंदू शक्तीपीठ पालघर येथील हिंदुभूषण श्यामजी महाराज यांनी हिंदू धर्म रक्षण व जागरण करण्यासाठी समस्त लातूरकर यांना संबोधन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कशाचीही परवा या अपेक्षा न करता हिंदुत्वाच्या कार्याला जिवंत ठेवण्यासाठी स्वतः खर्च करून व प्रसिद्धी पासून लांब राहिलेले संबंध हिंदू युवकांचे श्रद्धास्थान असणारे लातूरचे भूमिपुत्र व नऊ मातेनी ( नवदुर्गानी ) आपला पुत्र
हिंदुत्वासाठी त्यागलेले
वीर योध्या संघटनेचे केंद्रीय प्रमुख गोरक्षक श्रीकांत रांजणकर यांनी केले होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विर योद्धा संघटनेचे केंद्रीय प्रदेश प्रमुख नितीन मोहनाळे,प्रदेश संघटक रमेश शिंदे, लातूर जिल्हा प्रमुख दयानंद गव्हाणे, जिल्हा संघटक दीपक तांदळे, शहर कार्याध्यक्ष पांडुरंग क्षीरसागर,तसेच संघटनेचे मार्गदर्शक नीलकंठ किल्लारीकर, शंकर रांजणकर, प्रकाश खानापुरे, सचिन सरवदे, सचिन सोनटक्के आणि मुख्य संयोजक समितीचे सदस्य श्रीकृष्ण पाडे, रामबहाद्दूर यादव, संतोष यादव, रोहित रांजणकर, नूतन हणमंते,सागर गोरे, सुरज व्यवहारे, शंभू उपाडे तसेच संघटनेचे शिलेदार धिरज पाटील,ओंकार मगर, कृष्णा पांढरे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments