Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने लातुर जिल्हा रुग्ण तक्रार मार्गदर्शन केंद्र*


रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या  वतीने लातुर जिल्हा रुग्ण तक्रार मार्गदर्शन केंद्र       
                                           
लातुरः-  संपुर्ण महाराष्ट्रात रुग्ण हक्काचा संरक्षणार्थ कार्य करणारी  रुग्ण हक्क संरक्षण समिती या  समितीच्या लातुर जिल्हा टिमणे जिल्ह्यातील, लातुर, निलंगा,औसा,अहमदपुर,चाकुर,उदगीर,शिरुर अनंतपाळ,रेणापुर तालुक्यासह संपुर्ण  जिल्ह्यातील  रुग्णांसाठी समिती प्रमुख ॲड.निलेश एस. करमुडी व प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, महिला प्रदेशअध्यक्षा रेणुकाताई बोरा यांच्या सुचनेनुसार लातुर जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे व लातुर महिला जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते यांनी रुग्णहितार्थ रुग्ण सेवार्थ  लातुर जिल्हा रुग्ण तक्रार मार्गदर्शन केंद्र हेल्थ हेल्पलाईन चा शुभारंभ करण्यात आला  या उपक्माचा लाभ रुग्णांनी घेऊन आरोग्य संबधी काही मार्गदर्शन पाहीजे असल्यास समितीने प्रसिध्द केलेल्या लातुर जिल्हा रुग्ण तक्रार मार्गदर्शन केंद्र वरील फोन नंबर वर संपर्क साधुन मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.शिवाजी चव्हाण, प्रदेश संघटक नरेंद्र बोरा, प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इघवे, मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजीराव नवरखेले, मराठवाडा महिला अध्यक्षा पुजाताई निचळे,मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकरराव सोनवणे,मराठवाडा संघटक, रवी बिजलवाड, मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे, लातुर जिल्हा उपाध्यक्ष विशाल होके,श्रीकृष्ण डाळे,राजकुमार जोशी,जिल्हा सचिव बाबासाहेब बनसोडे,राम चिलमे, निलंगा तालुकाध्यक्ष काशिनाथ नदीवाडे,निलंगा तालुका कार्याध्यक्ष प्रशांत सांळुके,निलंगा शहराध्यक्ष राहुल हतांगळै, औसा तालुकाध्यक्ष शिवकुमार मुर्गे,अहमदपुर तालुकाध्यक्ष त्रिशरण वाघमारे,उदगीर तालुकाध्यक्ष बळवंत चिंचोले,चापोली सर्कलप्रमुख  प्रदिप कचरे,शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष महेश विजापुरे,लातुर शहराध्यक्ष मंगेश हजारे, लातुर शहर संपर्कप्रमुख कृष्णा राठोडकर आदी सर्व समिती पदाधिऱ्यांनी  केले आहे

Post a Comment

0 Comments