*डॉक्टर मिथुन जाधव यांनी कृषी बाजार समितीच्या निवडणुकीतून घेतली माघार*
अरविंद दिलीपराव पाटील निलंगेकर नवनिर्माण शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा
प्रति माननीय अरविंद दिलीपराव पाटील नगर साहेब नवनिर्माण शेतकरी विकास पॅनल कृषी उत्पन्न बाजार समिती निलंगा पॅनल प्रमुख निलंगा
मी डॉक्टर मिथुन जाधव राहणार राठोड तालुका निलंगा येथील रहिवासी असून मी ग्रामपंचायत सदस्य आहे व समाजसेवेचे कार्य करत आहे होऊ घातलेल्या निलंगा कृषी बाजार समिती निवडणूक मी उमेदवार आहे माझे निवडणूक चिन्ह नारळ आहे माननीय श्री युवा नेते भाजप प्रदेश सचिव अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांनी आज निलंगा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन कृषी बाजार समितीची विकास अरविंद भाऊच्या नेतृत्वाखाली होत आहे म्हणून पॅनल करू शकते याचे खात्री झाल्याने मी माझी उमेदवारी परत घेऊन मी माझे सर्व सहकारी सहकुशीने अरविंद दिलीपराव पाटील निलंगेकर नवनिर्माण शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहे मी प्रचारा सक्रिय होऊन उमेदवारांना निवडून आणण्यात संकल्प करत आहे

Post a Comment
0 Comments