Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातूर जिल्ह्यात आज 393 कोरोना पाॅझिटिव्ह रुण*

 *लातूर जिल्ह्यात आज 393 कोरोना पाॅझिटिव्ह रुण*



लातूर :-( प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यात  आज एकूण  986 आरटीपीसीआर टेस्ट केल्या असून त्यामध्ये एकूण *212* रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.तसेच  आज एकूण 1040 रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या असून त्यामध्ये एकूण *181* रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.आजचे आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅंटीजन टेस्ट असे दोन्ही मिळून एकूण *393* रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.


 लातूर जिल्ह्यातील 

एकूण कोरोनाबाधितांची संख्या :- 31674

एकूण एॅक्टिव्ह रुग्ण संख्या :- 4027

एकूण बरे झालेले रुग्ण :- 26906

आजपर्यंतचे एकूण मृत्यू :- 741

आजचे मृत्यू :- 05

Post a Comment

0 Comments