*लातूर जिल्ह्यात आज 483 कोरोना पाॅझिटिव्ह रुण*
लातूर :-( प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यात आज एकूण 1027 आरटीपीसीआर टेस्ट केल्या असून त्यामध्ये एकूण145 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.तसेच आज एकूण 2536 रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या असून त्यामध्ये एकूण 338 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.आजचे आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅंटीजन टेस्ट असे दोन्ही मिळून एकूण 483 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील
एकूण कोरोनाबाधितांची संख्या :- 30821
एकूण एॅक्टिव्ह रुग्ण संख्या :- 3682
एकूण बरे झालेले रुग्ण :- 26407
आजपर्यंतचे एकूण मृत्यू :- 732
आजचे मृत्यू :- 03



Post a Comment
0 Comments