Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी यांची निवड*

 *दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी यांची निवड*









 लातूर :-( प्रतिनिधी).दि.२१ मार्च २०२१रोजी लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नियामक मंडळ व विश्र्वस्त मंडळाची निवड नूतन पदाधिकारी अशा सर्व निवडी बिनविरोध झाल्या. संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, लालितकुमार शहा, रमेश राठी, सचिव, रमेश बियाणी, संयुक्त सचिव, सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, सहसचिव रामराव पाटील, ॲड. श्रीकांत उटगे नूतन कार्यकारणी सदस्य म्हणुन डॉ. चेतन सारडा, अँड आशिष बाजपाई, .मकरंद सावे, दीनानाथ भुतडा, डॉ रवींद्र राठी, .दिनेश इन्नानी, बालकिशन बांगड, .अजिंक्य सोनवणे, विशाल लाहोटी, प्रणव शहा, हरिकिशन मालू, .ज्ञानोबा शेळके, . सुदर्शन भांगडीया, .सिध्देश्वर कोरे, उमाकांत केराळे, .माधव इंगळे, .विशाल अग्रवाल, सागर मंत्री, अशोक पाटील यांची निवड करण्यात आली. विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून डॉ. सुरेश भट्टड, सतीशचंद्र चापसी, श्री.शांतीलाल कुचेरीया, श्री.शशिकांत कोटलवार, नयन नावंदर यांची निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून .दत्तात्रय लोखंडे, नरेशकुमार पंड्या, आणि पदसिध्द सदस्य प्राचार्य जयप्रकाश दरगड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments