Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातूर जिल्ह्यात २९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले एका रुग्णाचा मृत्यू*

 लातूर जिल्ह्यात २९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

एका रुग्णाचा मृत्यू

लातूर, दि.१८, (प्रतिनिधी) - लातूर जिल्ह्यात २९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

लातूर जिल्ह्यात ११७२ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ११६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. २१९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. २०६४ रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये १७५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७४३३ झाली आहे. उपचार घेत असलेल्या १४८३ आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ७१८ रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या २५२३२ आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या १११ आहे.

Post a Comment

0 Comments