Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*भ्रष्ट गृहमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा.!*

 *भ्रष्ट गृहमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा.!*


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडणी घेऊन पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासण्याचे काम केले आहे. गृहमंत्र्यांच्या या कृती विरोधात लातूर जिल्हा भाजप च्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मगे जी, संघटन सरचिटणीस मनिष बंदेवार जी, मनपा गटनेते शैलेश गोजुमगुंडे जी, नगरसेवक अंतू गायकवाड जी, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष स्वाती ताई जाधव जी, नगरसेविका शोभाताई पाटील जी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते


Post a Comment

0 Comments