*रिक्षाचालकांसाठी महत्वाची सूचना*
🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
महाराष्ट्रातील सर्व रीक्षाचालकाना कळविण्यात येते की महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या योजने प्रमाणे रू.१५००/- मिळविण्यासाठी पुढील प्रमाणे पेपर ची छायाअंकीत प्रत (फोटो कॉपी) आवश्यक आहेत.
*१)आधारकार्ड/बॅक खात्याशी लिंक*
*२)बॅकखाते नंबर*
*३)लायसन्स /बॅच*
*४) रीक्षा परवाना*
*५) रीक्षा नंबर*
*टिप:—अर्ज ऑनलाईन करावे लागणार*
*सर्व कागदपत्रा वर स्वतःचे नाव असले पाहिजे*
📒📒📒📒📒📒📒📒📒
*सर्व रिक्षाचालकांनी महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या शासनाकडे नोंद असलेल्या 715000 सात लाख पंधरा हजार परमिट धारक रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याकरिता सर्वांनी शासनाच्या संकेस्थळावर आपली रीतसर संपूर्णपणे नोंदणी करावी*
*www.transport. maharashtra.gov.in या सरकारी साईटला आपल्या सर्व कागदपत्रांची नोंद करावी.*
*धन्यवाद*


Post a Comment
0 Comments