*शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पाटील,उपाध्यक्षपदी लादे यांची निवड.*
निलंगा:-(प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे नणंद येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पाटील लक्ष्मी किरण यांची तर उपाध्यक्षपदी लादे विजयकुमार मनोहर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या निवडीच्या वेळी सदस्य म्हणून टोपंन्ना शिवशंकर, मीरगाळे राम, सूर्यवंशी दत्ता, बिरादार भिमराव, मुल्ला शहाजान, बिराजदार संगीता, लादे रेखा, देशमुख प्रभावती, टाकेकर महादेवी, गिरी राधिका, पाचंगे गणेश, गिरी रेणुका, कानडे बालाजी, कांबळे रेणुका, स्वामी वैजनाथ, पटेल आलीम इत्यादी सदस्य उपस्थित होते. या बैठकीला मुख्याध्यापक पवार सर व सर्व शिक्षक उपस्थित होते. सरपंच हरिदास बोळे, माजी सरपंच गोपाळ नारायणपुरे व युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments