Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातूर जिल्ह्यात आज १०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण*



 ● लातूर जिल्हा कोरोना अपडेट ● 

● रविवार, ०९ जानेवारी २०२२ :

■ लातूर जिल्ह्यात आज १०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर २७ रुग्णांची कोरोनावर मात. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू.(



SPL)

● सावधान ! रुग्ण संख्या वाढत आहे...ऍक्टिव्ह रुग्ण संख्या झाली ४०० पार.

◆ आजच्या टेस्ट : RTPCR टेस्ट १४६८

+ रॅपिड अँटीजन ७७६ = एकूण टेस्ट २२४४

◆ आजचे पॉझिटिव्ह : RTPCR टेस्ट ४६ + रॅपिड टेस्ट ६२ = एकूण पॉझिटिव्ह १०८

◆ कोरोनामुळे गेल्या २४ तासातील मृत्यू - ०१

◆ आतार्यंतचे एकूण मृत्यू - २४५४

◆ गेल्या २४ तासात कोरोना मुक्त झालेले - २७

◆ आतापर्यंत सुट्टी झालेले रुग्ण - ९०,५५८

◆ आतापर्यंतच्या बाधितांची संख्या : ९३,४१३

◆ रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण - ६०

◆ कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे - ५३

◆ होम आयसोलेशन रुग्ण - २८८

◆ एकूण ऍक्टिव्ह रुग्ण - ४०१


Post a Comment

0 Comments