Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*रुग्ण हक्क संरक्षण समिती संपुर्ण महाराष्ट्रातील रुग्णांची आधारवड*


*रुग्ण हक्क संरक्षण समिती संपुर्ण महाराष्ट्रातील रुग्णांची आधारवड होत आहे*
लातुरः- करोना महामारी काळात संपुर्ण महाराष्ट्रात  रुग्णांना जेंव्हा सर्वच बाजूने लुटले जात होते तेंव्हा लातुर  मधील सामाजिक कार्यकर्ते, वकिल  तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड निलेश करमुडी आणि प्रदेशअध्यक्ष  हनमंत गोत्राळ व त्यांचे सहकारी यांची रुग्ण हक्क संरक्षण समितीचा टिमने घडविली आरोग्य क्षेत्रात रुग्ण क्रांती.  संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून  रुग्णांना  तात्काळ न्याय मिळवून देण्यात या टीमला फार मोठे यश मिळत आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, व ग्रामीण  भागातील रुग्णांसाठी आधारवड बनत असलेली हि समिती आजपर्यंत  लाखो रुग्णांना त्यांचा हक्काबाबत जागृत करुन त्यांना  न्याय मिळवुन देण्याचे कार्य समिती माध्यमातून अविरत सदैव सुरुच आहे.आजपर्यंत अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची खासगी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल यांचेकडून होणारी आर्थिक  लूट आणि फसवणूक या टीम ने कायदेशीर मार्गाने  थांबविली आहे शेकडो लोकांचे हजारो लाखो रुपये वाचविले. आज रुग्ण हक्क संरक्षण समिती  हि रुग्णांच न्याय व हक्काचे संरक्षण करणारी  रुग्ण सेवार्थ कार्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव समिती म्हणून  संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आशादायी ठरत असून आज अनेक  जिल्ह्यातील  लोक या समितीच्या पदाधिकारी यांना  फोन करुन रुग्णांचा न्याय व हक्कासाठी कायदेशीर   मार्गदर्शन घेऊन रुग्णांच्या   आर्थिक फसवणूकीला आळा घालण्याचे कार्य करत आहेत. ....   रुग्ण हक्क संरक्षण  समितीचा रुग्णांना न्याय व हक्क मिळवुन देण्याचा  रुग्ण हक्काचा हा लढा संपुर्ण महाराष्ट्रात  कायम सुरु राहणार आहे रुग्णांना आपल्या न्याय व हक्कासाठी मार्गदर्शन पाहिजे असल्यास रुग्ण हक्क संरक्षण  समितीचे  नंबरवर  संपर्क साधावा असे आवाहन समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी मो.नं. 9860682592 प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ मो.नं. 9579182402,
महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा मो.नं.9860560175
प्रदेशकार्याध्यक्ष प्रा.शिवाजीराव चव्हाण मो.नं.9021228696 लातुर जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते  90225 37845 यांचेशी संपर्क करावे असे आवाहन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेश संघटक नरेंद्र बोरा  मराठवाडा अध्यक्षा पुजाताई निचळे,मराठवाडा संघटक रवि बिजलवाड मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे लातुर जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे यांनी केले आहे

......

Post a Comment

0 Comments