*सुदर्शन बोराडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित*
श्री आशिषानंद महाराज श्री संत सद्गुरु देवाजी बाबा धर्माधिकारी यांच्या 476 संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त संजीवन समाधी सोहळ्यात श्री मठाच्या वतीने श्री सुदर्शन बोराडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजपर्यंतच्या समाज कार्य व सामाजिक कार्याबद्दल श्री संत सद्गुरु देवाजी बाबा धर्माधिकारी यांच्या पौष कृष्ण 8, 476 व्या संजीवन समाधी सोहळ्या यात्रेनिमित्त आपणास व आपल्या भावी जीवनातील प्रगती व उत्कर्षासाठी श्रीमठाच्या वतीने समाजभूषण हा सन्मान देऊन गौरवनात आले सन्मानपत्र व शाल श्रीफळ देउन गौरवण्यात आले यावेळी श्री आशिष आनंद महाराज धारूरकर ,अध्यक्ष श्री नारायण विश्वंभर महामुनी व सचिव श्री वसंतराव बळीराम पोतदार ,मोहन पोतदार व समाज बाधव उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments