Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पोलीस आरोग्य तपासणी संपन्न*

*ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पोलीस आरोग्य तपासणी संपन्न*

लातूर:
ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे दिनांक 5 फेब्रुवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात जवळपास 846 पोलिसांनी सहभाग घेतला या तपासणीत रक्तदाब, रक्त शर्करा,हिमोग्लोबिन व इतर लॅब तपासणी तसेच इतर सर्व शारीरिक तपासण्या करण्यात आल्या व तपासणीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले या सर्व तपासण्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मीरा चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ जितेन जयस्वाल यांच्या देखरेखेखाली करण्यात आल्या या तपासणी कामात डॉ रीना जैस्वाल, डॉ. शुभांगी कुटवाड, डॉ. प्रशांत अंभोरे, डॉ रंजीता सिसोदे, डाॅ. शिल्पा चिंचोलकर,ङाॅ. स्वाती कोंम्पले , आधीपरिसेविका सविता नेहरकर व त्यांची टीम, लॅबचे अमित गालफाडे,अनिल कांबळे, वैभव गव्हाणे व त्यांची टीम यांनी अथक परिश्रम घेतले.


मुख्य संपादक : शिवाजी निरमनाळे
मो.नं‌. 9890098685

Post a Comment

0 Comments