*बॅंक कर्ज वाटप मेळावा संपन्न*
औराद शहाजनी:-(प्रतिनिधी)
दिनांक 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती निलंगा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक औराद शहाजनी व पंचायत समिती निलंगा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने हलगरा येथील एकूण 40 समूहांना 80 लाख व हालसी तुगाव येथील एकूण 20 समूहांना 40लाख रुपयाचे कर्ज वाटप मेळावा पंचायत समिती निलंगा येथे आदरणीय गटविकास अधिकारी अमोल ताकभाते सरांचे हस्ते करण्यात आले तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर साहेब मॅनेजर साहेब व बँक सखी ताई एमएस आर एल एम टीम.चे तालुका व्यवस्थापक अंकुश सर शरद सर अरुण शाहीर प्रभाग समन्वयक रावते सर कुंभार सर कोरे मॅडम सच्चिदानंद आयेनीले सर व हलगरा प्रभागाचे प्रभाग समन्वयक त्र्यंबक लहाने सर व हलगरा प्रभागातील सर्व सीआरपी या सर्वांच्या सहकार्यामुळे बँक कर्ज मेळावा संपन्न झाला

Post a Comment
0 Comments