आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून विनम्र अभिवादन*
लातूर:-
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लेखक, समाज सुधारक, प्रखर हिंदुत्ववादी नेते, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, प्रदेश चिटणीस प्रा किरण पाटील, माजी खासदार सुनील गायकवाड, लातूर शहर भाजपा जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे, प्रदेश भाजपाचे भागवत सोट, जयश्री पाटील, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, शामल कारामुंगे, शिला आचार्य, शिवाजी सोनवणे, बबीता पांढरे, संगीता पाटील, राजकुमार राजारुपे, धनश्री अर्जुने सरोजा वारकरे किशोर बडगिरे यांच्यासह अनेकजण होते

Post a Comment
0 Comments