"शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत मसलगा मध्यम प्रकल्प तुपडी शिवार येथे"गाळमुक्त धरण , गाळयुक्त शिवार" योजनेचा शुभारंभ
निलंगा:-
त्यावेळी कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, उप अभियंता आर के पाटील, जलसंधारणाचे उपअभियंता काळेसाहेब, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख दगडू साळुंखे चेअरमन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील , गुंडेराव जाधव, श्रीरंग हाडोळे, जनार्दन सोमवंशी, कामले अनिल, हनुमंत पाटील , तुपडीचे सरपंच विशाल गोरे, अरविंद चव्हाण, तम्मा माडीबोने, कुमोद लोभे,श्रीमंत जाधव, तलाठी कांबळे मॅडम, नागेश पाटील, मंडळ अधिकारी प्रकाश जाधव , बालाजी मोगरगे, गोपाळ गोरे, वसंतराव नाईक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पवार, हाडग्याचे माजी सरपंच, माजी सरपंच कोतल शिवणी पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, जाधव सर चिंचोली,कोतल शिवनी, तुपडी, हाडगा, वडगाव मसलगा,भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments