*पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रभाग १६ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन*
लातूर२१ मार्च :
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रभाग १६ मोतीनगर येथे रविवार दि. २१ मार्च २०२१ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
ना. अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोती नगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाघाटक अभिजित भैया देशमुख यांच्या हस्ते झाले. तर लातूर शहर जिल्हा काँगेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, विलास बँकेचे संचालक प्रवीण घोटाळे-शिंदे, अमित जाधव, इसरार सगरे, जब्बार पठाण प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संयोजक सूशील खरोसे, पवन लांडगे यांनी केले होते. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सुशिल खरोसे, पवन लांडगे, श्रीनीवास मस्के, बबलू ठाकूर, ओमप्रकाश अभंगे, आकाश खताळ, गणेश भांगे, गणेश मुळे, अभिषेक अहिवाने, विजय राठोड, विजय भालके, सागर गायकवाड, श्रीनिवास जाधव, पवन स्वामी, अविनाश जकाकूरे, किशोर रसाळ, सागर मेटे, महेश खरोसे, अनिकेत पवार यांनी प्रयत्न केले.
---------------


Post a Comment
0 Comments