Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*तगरखेडा गावात एकदिवसीय रेकॉर्ड ब्रेक 202 कोव्हिड लसीकरण*

 *तगरखेडा गावात एकदिवसीय रेकॉर्ड ब्रेक 202 कोव्हिड लसीकरण*



कोव्हिड लसीकरणाला सुरूवात





निलंगा :-( प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील मौजे तगरखेडा येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामध्ये दिनांक 8  एप्रिल रोजी कोव्हिड लसीकरणाला सुरूवात झाली आहे.निलंगा तालुक्यातून एकदिवसीय लसीकरणात सर्वात जास्त लसीकरण 202 तगरखेडा गावात झाले. 

 यावेळी डाॅ. ज्ञानेश्वर कदम, डाॅ.सविता भारती,डाॅ .कांबळे सरंपच केवळाबाई सुर्यवंशी ,उपसरपंच मदन बिरादार, चेअरमन रमेश राघो, उपसभापती  लक्ष्मण कांबळे, ग्रामसेवक - एस.एच. गिरी,वैजनाथ वलांडे, मा.सरपंच शाहुराज थेटे, सुभाष डावरगावे, मधुकर बिरादार,संतोष स्वामी , विजयकुमार कलगाने, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ते,अंगणवाडी सेविका इ.उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments