Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या सतत पाठपुराव्यामुळे निलंगा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरित मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर*

 *माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या सतत पाठपुराव्यामुळे निलंगा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरित मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर*




 निलंगा :-( प्रतिनिधी) माजी मंत्री तथा, आमदार श्री. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या सतत, पाठपुराव्यामुळे निलंगा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय शिरूर अनंतपाळ, औराद शहाजनी, उर्वरित मुख्य इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे.. ग्रामीण रुग्णालय, शिरूर अनंतपाळ येथील उर्वरित..‌. बांधकामांसाठी ५ कोटी ७२लाख ७६ हजार रुपये, प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

ग्रामीण रुग्णालय, औराद- शहाजनी मुख्य इमारतीचे बांधकामासाठी ३ कोटी ५१ लाख ३९ हजार ४१४ रूपये, निधी मंजूर झाला आहे

निलंगा तालुक्यातील शिरूरअनंतपाळ, औराद शहाजनी, येथील इमारत- बांधकामासाठी शासन, निधी उपलब्ध करण्यासाठी उचित- यंत्रणेमार्फत प्रस्ताव- सादर केले. सदरील, प्रस्ताव- प्रिती निधीची 'तरतूद' होण्यासाठी माजी मंत्री तथा, आमदार श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांनी सतत, राज्य- सरकारकडे पाठपुरावा केला होता. सदर- इमारतीला निधी मंजूर, होण्यासाठी 'सातत्यपूर्ण' केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. असून, ग्रामीण- रुग्णालय बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.





निलंगा मतदारसंघातील जनता खूप आनंदी आहे. मतदारसंघांतील प्रत्येक समस्या समजून त्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करणारे आमदार म्हणून निलंगा मतदारसंघात लोकप्रिय असलेले माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments