Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*निलंगा येथे भारतीय जनता पार्टीची विजयी रॅली*

 


*निलंगा येथे भारतीय जनता पार्टीची विजयी रॅली* 

निलंगा :-( प्रतिनिधी)

विधानसभेच्या 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचा निलंगा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मोठ्या उत्साहात जलोषात विजयी रॅली काढून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन वंदन करून  शहरात नाचत घोषणा देत साखर वाटून जल्लोषात  साजरा करण्यात आला.

                 संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपुर या चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या जागा जिंकून आल्या असून,मतदानाच्या टक्केवारीमध्ये सुध्दा मोठी वाढ झालेली दिसून आली.


हा विजयी दिवस देशातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीं मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला.








                 या विजयी रॅली मध्ये श्री शेषराव जी ममाळे जिल्हा उपाध्यक्ष, श्री शाहूराज जी थेट्टे तालुकाध्यक्ष, श्री वीरभद्र जी स्वामी शहराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सौ.राधाताई बिराजदार, उपसभापती सौ. पाटील ,श्री हरिभाऊ काळे, न. प. अध्यक्ष श्री बाळासाहेब जी शिंगाडे, उपाध्यक्ष श्री मनोज जी कौळे, श्री किरण जी बाहेती, सौ. वैशालीताई  हतागळे, सौ.कविता तोष्निवाल,श्री तुकाराम जी माळी ,श्री शपीक भाई, श्री पिंटू जी पाटील, श्री इरफान जी सय्यद, श्री शरद पेठकर,श्री विष्णू ढेरे, श्री संतोष जी अट्टल ,श्री तम्मा जी माडीबोणे, श्री सुमित जी इन्नानी, श्री प्रशांतजी पाटील,श्री नागेश जी पाटील, श्री आप्पाराव जी सोळुंके, श्री किशोर जी लंगोटे, श्री पाशामियां अत्तार, श्री बंटी देशमुख, श्री रमेश कांबळे, श्री आकाश पेठकर, श्री नीलेश अट्टल, श्री सचिन गायकवाड, श्री मनोज पवार, श्री अजित लोभे, श्री मंगेश गाडीवाण,श्री पवन बाहेती, श्री आशिष अट्टल, श्री मारुती नागदे, श्री रमेश बिराजदार, श्री डॉक्टर हातागळे, श्री युवराज पवार, श्री नयन माने, श्री दयानंद जाधव,श्री मंचक पांचाळ, श्री धम्मा निंबाळकर इत्यादी आसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments