*महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांना अभिवादन*
निलंगा:-( प्रतिनिधी)
क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या 125 व्या स्मृतिदिना निमित्त निलंगा येथे दि.१० मार्च रोजी नागमणी म्हेत्रे यांच्या निवास स्थानी फुलेप्रेमींच्या वतीने सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी युवासेना तालुकाध्यक्ष प्रशांतभैय्या वांजरवाडे, महात्मा फुले ब्रिगेडचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सुनिल दिलीपराव वांजरवाडे, महात्मा फुले ब्रिगेड महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कल्पना आरसुडे,युवक आघाडी निलंगा तालुकाध्यक्ष अमोल कौळकर,प्रसिध्दी प्रमुख दर्शन म्हेत्रे,युवक आघाडी सो.मिडिया प्रमुख अजय म्हेत्रे,निलंगा शहराध्यक्ष शिवशंकर म्हेत्रे,महिला आघाडी निलंगा तालुकाध्यक्ष नागमणी म्हेत्रे,उपाध्यक्ष बबीता कोरके, सहसचिव मंदाकिनी कोरके, प्रसिध्दी प्रमुख दिपाली टाकेकर, संघटक छाया कोरके, योगेश दापके इत्यादी फुलेप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments