Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*राज्यस्तरीय युथ हॉलीबॉल स्पर्धेत लातूर विभागीय संघ विजयी*



 *राज्यस्तरीय युथ हॉलीबॉल स्पर्धेत लातूर विभागीय संघ विजयी*

लातूर :-( प्रतिनिधी)

जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात लातूर विभागीय संघाने उत्कृष्ट खेळ खेळत विजय संपादन केले.

 लातूर विभाग पुणे विभागामध्ये झाला अंतिम सामन्यांमध्ये लातूर विभागाने पुणे विभागाला 3-1 अशा फरकाने हरवून लातूर विभागाने हा सामना जिंकला.लातूर विभागीय संघाचे प्रशिक्षक म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिले .

या यशाबद्दल प्रशिक्षक, खेळाडू यांचे लातूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव व विभागीय सचिवविजय हांडे , महाराष्ट्र सल्लागार समितीचे अध्यक्ष. प्रा.डी.डी. हांडे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments