वरोरा येथे 18 स्टेट व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप झाली व राष्ट्रीय स्पधेसाठी 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधी मध्ये सराव शिबिर होणार आहे या सराव शिबिरासाठी लातूर येथे इस्मत क्लब ची व लातूर विभागाची महिला खेळाडू दिपाली भारती हिचे राष्ट्रीय व्हॉलीबॉल सराव शिबिरासाठी निवड झाली आहे त्या बदल लातूर जिल्हा असो. अध्यक्ष माझी राज्य मंत्री बाळसाहेब जाधव प्रा. डी.डी हांडे सर विभागीय सचिव प्रा.विजय डी.हांडे यांनी अभिनंदन केले ...
या खेळाडूचे प्रशिक्षक दिपक पाटील व अब्दुल शेख हे होते

Post a Comment
0 Comments