*माणुसकीची दिवाळी....*
लातूर:-(प्रतिनिधी)
*वसुंधरा* परिवाराच्या वतीने माणुसकीची दिवाळी हा उपक्रम आज राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून *अनाथ बालकांना नवीन कपडे, मिठाई आणि फटाके भेट देऊन त्यांच्यासोबत हा आनंदाचा क्षण साजरा झाला.*
*माणुसकीची दिवाळी* या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. उपेक्षित, वंचित यांनाही हा सण साजरा करता यावा यासाठी छोटासा प्रयत्न...
*सिने अभिनेते आणि वसुंधरा प्रतिष्ठानचे Brand Ambassaddor सचिन दानाई यांनीही या आनंदोत्सवात सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढविली*
हा उपक्रम म्हणजे आमच्यासाठी खास बाब असतो. कारण या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप समाधान देणारे असते. माणूस म्हणून जगताना माणुसकी जपण्याचा केलेला आम्ही हा छोटासा प्रयत्न....
उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी रतन झंवर मित्र परिवार, डॉ.विशाल वर्मा, सोनाली खानापुरे, अमोल पोतदार, अक्षय घोगडे, आनंद वेदपाठक, वसतिगृहाचे संचालक मलवाडे, माझे सहकारी अमोल आप्पा स्वामी, गौस मणियार, दत्ता जाधव, उमेश ब्याकुडे यांनी दिलेली साथ लाखमोलाची आहे.

Post a Comment
0 Comments