Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*हात से हात जोडो अभियानाचा दुसरा दिवस*

*हात से हात जोडो अभियानाचा दुसरा दिवस*

निलंगा :-( प्रतिनिधी)

हात से हात जोडो अभियानाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शेळगी ता.निलंगा येथुन निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले  
 या अभियानात शेळगी गावातील सामान्य नागरिकांच्या घरो घरी जाऊन राहुल गांधीजींच्या संदेशाचे प्रती दिले

यावेळी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी मां श्री अभय दादा साळुंके, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर दाजी पाटील, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष श्री विजयकुमार जी पाटील, कार्याध्यक्ष श्री नारायण जी सोमवंशी, लातूर जिल्हा काँग्रेस डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंद जी भातांब्रे, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती श्री अजित नाना माने, रमेश मदरसे सर, माधवराव पाटील, निलंगा तालुका काँग्रेस सोशल मीडिया कमिटीचे तालुकाध्यक्ष श्री अमोल शिंदे व शेळगी गावचे गोपाळ बिरादार, प्रश्नांत पाटील, दयानंद पाटील, राम तात्या माकने, प्रकाश बिरादार, गोविंद सागावे, श्रीहरी माकणे, डॉ. राहुल तांब्रे, गोविंद बोयने व गावातील इतर थोर मोठे नागरिक तसेच निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments