*सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगे साहेब यांचा सत्कार*
निलंगा: पोलीस स्टेशन किल्लारी येथे नियुक्ती झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब लिंगे यांचा सत्कार नणंद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. सत्कार करताना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, कुमार लादे, सचिन मिरगाळे, बालाजी मिरगाळे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments