चला, एका उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकूया!
निलंगा:-
सुशिक्षित व बेरोजगार तरुणांच्या जीवनात रोजगाराच्या रूपाने एक नवीन पहाट आणण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे. आपल्या निलंगा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. Sambhaji Patil Nilangekar भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप युवा मोर्चा लातूर यांच्या पुढाकारातून आपल्या निलंगा मतदारसंघात हा महामेळावा आयोजित करण्यात येत आसुशिक्षित व बेरोजगार तरुणांच्या जीवनात रोजगाराच्या रूपाने एक नवीन पहाट आणण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे. आपल्या निलंगा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. @sambhajipatil77 भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप युवा मोर्चा लातूर यांच्या पुढाकारातून आपल्या निलंगा मतदारसंघात हा महामेळावा आयोजित करण्यात येत आहे.
या मेळाव्यात २००० तरुणांना जॉबकार्ड देण्यात येणार आहेत. तसेच व्यवसाय, स्वयंरोजगार व नोकरी संबंधी प्रशिक्षण तसेच सरकारी योजनांमधून अर्थसहाय्य मिळविण्याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी आपल्या मतदारसंघातील #निलंगा, #देवणी आणि #शिरूरअनंतपाळ तालुक्यातील सर्व तरुण-तरुणींनी या महामेळाव्याचा लाभ घ्यावा.
खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरून घ्यावे -
http://ArvindPatilNilangekar.Jobfairindia.in
स्थळ: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) शिरशी मोडच्या बाजूस निलंगा, जि.लातूर
मंगळवार दि. २५ एप्रिल २०२३
वेळ:-सकाळी: ९:०० ते सां. ५:०० वाजेपर्यंत.

Post a Comment
0 Comments