*श्री षण्मुखेश्वर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश*
मुख्य संपादक शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा -
श्री षण्मुखेश्वर विद्यालय तांबाळा ता निलंगा जि लातूर येथील विद्यार्थी चि श्रीहरी श्रीमंत संगणाळे हा शै व 2022-23 मध्ये झालेल्या 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेला आहे.या त्यांच्या यशाबद्दल त्याचे संस्था अध्यक्ष श्री बाबुराव इंडे, संस्था उपाध्यक्ष श्री शिवराज दरेकर, संस्था सचिव श्री पृथ्वीराज मुळे, सर्व संचालक मंडळ,शाळेचे मुख्याध्यापक श्री उडबळे एस एम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments