लातूरः
मित्र नगर येथील जेष्ठ नागरिक रमाकांत विश्वनाथ करंजे (वय ६५वर्ष) यांचे २३ जून, २०२३ रोजी दुपारी ३ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर दि : २४ जून रोजी सकाळी १०.३० वा. सिद्धेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी,सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती सरस्वती कराड रक्त केंद्रातील टेक्निकल सुपरवायजर विकास करंजे यांचे ते वडील होते.

Post a Comment
0 Comments