डॉ. विमल नंदकुमार डोळे यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर
लातूर:
संजीव फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार डाॅ. विमल डोळे-होळंबे यांना जाहीर. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सिन्नर येथे शनिवारी 24 जून रोजी दुपारी 2 वाजता अण्णा भाऊ साठे सभागृहात विशेष सोहळ्यात दिला जाणार आहे.

Post a Comment
0 Comments