शेतकऱ्याचे लक्ष् वेधले मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेकडे. ! वरून राजा प्रसन्न होईल का?
उदगीर:-
उन्हाळ्याचे तीव्र चटके सर्वांनी सहन केले .आता मात्र शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष मात्रआता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेकडे वेधले असून वरून राजा प्रसन्न होईल का? असा प्रश्न आता शेतकरी उद्योग करणाऱ्या उद्योजकासह इतर सर्वांना याची चिंता वाटत असून शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणात चिंता तुर झाल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे . शेतकरी राजांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. शेतकरी राजांनी पेरणीची परिपूर्ण तयारी केलेली असून आता शेतकरी राजांना मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
हवामानातील बदलांमुळे पावसाच्या प्रतीक्षेचा अंदाज जरी जरी चूकलाअसला तरी ज्यावेळेस वरून राजा प्रसन्न होईल त्यावेळेसच मोठा पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी राजांच्या वर्गातून होत आहे.आता शेतकरी राजांनी शेतीची मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची परिपूर्ण तयारी करून ठेवलेली असून आता सर्व शेतकरी राजांचे लक्ष मात्र मोठ्या वरून राजाकडे वेधले असून आता शेतकरी राजांना मोठ्या पावसाची गरज असून शेतकरी राजा प्रसन्न होईल का? चांगल्या प्रकारे पाऊस पडून शेतीच्या उत्पादनातून उत्तम असे धान्य पिकवून शेतकरी कर्जमुक्ती असलेल्या कर्जातून तो मुक्त होईल अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी आनंदित होईल का अशीही चर्चा सर्वत्र सुरू आहे . वेळोवेळी शेतकरी राजांसह शेती उद्योग न करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
शेतकरी राजांनी खूप मोठ्या प्रमाणात मशागत करून अन्नधान्याची साठवण केली तरच सर्वांना पोटभर अन्नधान्य, इतर खाण्याच्या सर्व वस्तू मिळतील असेही चर्चा सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे.

Post a Comment
0 Comments